पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिमिट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिमिट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : बांधकामास उपयोगी आशी, रासायनिक प्रक्रियेने तयार केलेली विशिष्ट पूड.

उदाहरणे : पाच पोती सिमेंट आण.

समानार्थी : सिमेंट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रासायनिक विधि से तैयार किया हुआ मटमैले रंग का एक पदार्थ जो भवन-निर्माण में काम आता है।

सीमेंट रासायनिक विधि से पत्थर को ही पीसकर बनाया जाता है।
आहक, सीमेंट

A building material that is a powder made of a mixture of calcined limestone and clay. Used with water and sand or gravel to make concrete and mortar.

cement

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.