अर्थ : एखाद्या गोष्टीच्या आत जाणे.
उदाहरणे :
तो घरात शिरला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी निश्चित सीमा, स्थान आदि के अंदर जाना या उसके भीतर आना।
उसने पढ़ने के लिए अध्ययन कक्ष में प्रवेश किया।अर्थ : एखाद्या ठिकाणापर्यंत येऊन पोहचणे.
उदाहरणे :
कोपरगांवसह २२ गावांत गोदावरीच्या पुराचे पाणी घुसले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या निश्चित सीमा,स्थान इत्यादींत जाणे.
उदाहरणे :
साप बिळात शिरला.
समानार्थी : घुसणे, प्रवेश करणे