पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिरस्त्राण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शरीराला शस्त्राचा वार लागू नये म्हणून घालावयाचे साधन.

उदाहरणे : कवच असल्याने त्याला तलवारीचे वार लागले नाही

समानार्थी : अंगत्राण, कवच, चिलखत, बख्तर, शरीरत्राण, शील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे आदि का बना वह आवरण जो लड़ाई के समय हथियारों से योद्धा को सुरक्षा प्रदान करता है।

आक्रमण से बचने के लिए कवच का प्रयोग किया जाता है।
अँगरी, अंगत्राण, अंगरक्षी, अंगरी, कंचुक, कवच, जगर, ज़िरह, जिरह, तनुवार, त्राण, नागोद, बकतर, बखतर, बख़तर, बख़्तर, बख्तर, वरूथ, वर्म, वारवाण, सँजोया, सनाह, सन्नाह

Protective covering made of metal and used in combat.

armor, armour
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वाहन चालवताना डोक्याच्या संरक्षणासाठी वापरले जाणारे एक संरक्षक टोप.

उदाहरणे : शिरस्त्राण न घातल्यामुळे त्याला दंड द्यावा लागला.

समानार्थी : हेल्मेट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिर को चोट लगने से बचाने के लिए पहना जाने वाला एक धातु का बना मज़बूत टोप।

मोटर-सायकल चलाने वालों के लिए हेलमेट पहनना अनिवार्य कर दिया गया है।
शिरत्रान, शिरस्त्राण, हेलमिट, हेलमेट

Armor plate that protects the head.

helmet
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : युद्धाच्या वेळी डोक्याचे संरक्षण व्हावे म्हणून योद्धाने घालावयाचा लोखंडाचा टोप.

उदाहरणे : ह्या संग्रहालयात जुन्या काळातल्या राजांचे वेगवेगळे शिरस्त्राण ठेवले आहेत.

समानार्थी : शिरटोप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लड़ाई के समय योद्धाओं के पहनने का लोहे का टोप।

संग्रहालय में पुराने राजाओं के तरह-तरह के शिरस्त्राण रखे हुए हैं।
खोद, खोल, झिलम, शिरत्राण, शिरत्रान, शिरस्त्र, शिरस्त्राण

Armor plate that protects the head.

helmet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.