पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिलंगण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिलंगण   नाम

अर्थ : दसर्‍याच्या दिवशी गावाच्या सीमेबाहेर जाऊन शमी, आपटा ह्या झाडाची पाने लुटून आणून ती आप्तेष्टांना सोने म्हणून वाटण्याची चाल.

उदाहरणे : शिलंगणाचे सोने लुटून पुरूष मंडळी घरी आली की त्यांना गृहिणीने पंचारतीने ओवाळण्याची पद्धत होती.

समानार्थी : सीमोल्लंघन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.