पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : शरीराचे अंग एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येणे.

उदाहरणे : आंघोळ केल्याशिवाय मूर्तीला शिवू नकोस.

समानार्थी : तटणे, लागणे, स्पर्श करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु से अपना कोई अंग सटाना या लगाना।

श्याम प्रतिदिन अपने माता-पिता के चरण छूता है।
छूना, परसना, स्पर्श करना

Make physical contact with, come in contact with.

Touch the stone for good luck.
She never touched her husband.
touch
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : सुईदोर्‍याने टाके घालून जोडणे.

उदाहरणे : आईने उसवलेला सदरा शिवला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े आदि के टुकड़ों को तागे आदि की सहायता से जोड़ना।

दर्ज़ी कुर्ता सी रहा है।
टाँकना, टाँका मारना, टाँका लगाना, सिलना, सिलाई करना, सीना

Create (clothes) with cloth.

Can the seamstress sew me a suit by next week?.
sew, tailor, tailor-make

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.