पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिवधनुष्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / काल्पनिक वस्तू

अर्थ : भगवान शंकराचे धनुष्य.

उदाहरणे : पिनाकाच्या टणत्काराने आकाश दुमदुमले

समानार्थी : पिनाक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भगवान शिव का धनुष।

पिनाक शत्रुओं का सर्वनाश कर देता है।
अजगव, आजगव, पिनाक, शिव धनुष

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.