पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शीघ्रकवी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शीघ्रकवी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कोणत्याही विषयावर त्वरित, सांगता क्षणीच काव्य रचणारी व्यक्ती.

उदाहरणे : साधुदास हे शीघ्रकवी आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तत्क्षण कविता बनानेवाला कवि।

वह आशुकवि है,चलते-चलते कविता बना लेता है।
आशुकवि, आशू-कवि

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.