पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शीघ्रकोपी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शीघ्रकोपी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अगदी क्षुल्लक कारणावरूनही लगेच रागावणारा.

उदाहरणे : दुर्वास मुनी शीघ्रकोपी होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल्दी गुस्सा होने वाला।

शीघ्रकोपी दुर्वासा पांडवों की परीक्षा लेने गए।
शीघ्रकोपी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.