पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शीतलादेवी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : देवी रोगाची अधिष्ठात्री देवता.

उदाहरणे : देवी या रोगावर लस नसल्याने पूर्वी लोक शीतलादेवीची आराधना करीत

समानार्थी : शितळादेवी, शीतळादेवी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चेचक रोग की अधिष्ठात्री देवी।

वह शीतला की पूजा में लीन है।
गर्दभवाहिनी, चेचक माई, माँ शीतला, मां शीतला, माता, शीतला, शीतला देवी, शीतला माँ, शीतला मां, शीतला माता

A female deity.

goddess

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.