पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शुद्धि शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शुद्धि   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : एखाद्या अपवित्र वस्तूला पवित्र करण्याची किंवा एखाद्या धर्मच्यूत व्यक्तीला पुन्हा धर्मात आणण्यासाठी केली जाणारी धार्मिक कृती.

उदाहरणे : ह्या आश्र्मात येणार्‍यांची शुद्धि आवश्यक आहे..


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी अपवित्र वस्तु को पवित्र करने या किसी धर्म-च्यूत व्यक्ति को फिर से धर्म में मिलाने या उसे धार्मिक बनाने के लिए किया जाने वाला धार्मिक कृत्य।

इस आश्रम में आने वालों की शुद्धि आवश्यक है।
शुद्धि

The prescribed procedure for conducting religious ceremonies.

ritual

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.