पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शुल्क शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शुल्क   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या वा कामाच्या मोबदल्यात शासनास देण्यात येणारे धन.

उदाहरणे : शेत विकत घेतल्यावर आम्ही दोन हजार रूपये कर भरला

समानार्थी : कर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह नियत धन आदि जो किसी व्यक्ति या किसी संपत्ति, व्यापार आदि के काम में से कोई अधिकारिकी अपने लिए लेती है।

मुगलकाल में शासकों और सामंतों द्वारा भारतीय जनता से अनेकों प्रकार के कर वसूल किए जाते थे।
अवक्रय, कर, टैक्स, महसूल, शालिक

Charge against a citizen's person or property or activity for the support of government.

revenue enhancement, tax, taxation

अर्थ : शिकण्यासाठी शिक्षणसंस्थामध्ये भरावी लागणारी ठराविक रक्कम.

उदाहरणे : या वर्षापासून शाळेचे शुल्क वाढले

समानार्थी : फी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.