पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेतघर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शेतघर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शेतात राहण्यासाठी बनविलेले शेतकर्‍याचे घर.

उदाहरणे : त्याच्या शेतघरात सर्व सुखसोयी आहेत.

समानार्थी : फार्महाऊस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खेत में रहने के लिए बनाया गया किसान का घर।

उसके फार्म हाउस में सारी सुविधाएँ हैं।
फार्म हाउस

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.