पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शेर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : गजल या पद्यप्रकारातील स्वतंत्र कल्पना व्यक्त करणारे दोन चरण.

उदाहरणे : रसिकांनी त्याचा शेर ऐकून जोरदार दाद दिली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गज़ल के दो चरण।

उसने शेर सुनाकर सबकी वाहवाही लूटी।
शेर
२. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : ऐंशी भारांचा एक एकक मानले जाणारे पदार्थ तोलण्याचे किंवा मापण्याचे एक माप.

उदाहरणे : तो एक शेर तूप प्यायला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तौल जो सोलह छटाँक या अस्सी तोले के बराबर की होती है।

वह एक सेर घी पी गया।
सेर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.