पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेवट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शेवट   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्या गोष्टीची कड.

उदाहरणे : ती झाडांची रांग माझ्या शेताची हद्द दर्शवते

समानार्थी : शीव, हद्द


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ किसी देश की सीमा का अंत होता है या उसकी सीमा समाप्त हो जाती है।

सीमांत पर चौबास घंटे चौकसी की आवश्यकता होती है।
सरहद, सीमांत, सीमान्त

The boundary line or the area immediately inside the boundary.

border, margin, perimeter
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.

उदाहरणे : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.

समानार्थी : अंत, अखेर, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, समाप्ती, समारोप, सांगता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The act of ending something.

The termination of the agreement.
conclusion, ending, termination
३. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या कार्याची किंवा समारंभाची समाप्ती.

उदाहरणे : शासकीय समारंभाची सांगता राष्ट्रगीताने होते

समानार्थी : सांगता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य आदि की समाप्ति।

इस सम्मेलन के समापन समारोह में बड़े-बड़े विद्वान भाग ले रहे हैं।
समापन

A concluding action.

closing, completion, culmination, mop up, windup
४. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.

उदाहरणे : जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.

समानार्थी : अंत, अखेर, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The event of dying or departure from life.

Her death came as a terrible shock.
Upon your decease the capital will pass to your grandchildren.
death, decease, expiry
५. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : कलीयुगाचा अंत निश्चित आहे.

समानार्थी : अंत, अखेर, इतिश्री, तड, समाप्ती

६. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : विनाशाचा वा बंद पडण्याचा काळ.

उदाहरणे : ह्या कारखान्याचा अंतिमकाळ आला आहे.
हा कारखाना अगदीच डबघाईला आला आहे.

समानार्थी : अंतिमकाळ, उतरती कळा, डबघाई, विनाशकाल, समाप्तीचा काळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विनाश होने का समय।

जिसका विनाशकाल आ चुका होता है उसे हितकर बातें अच्छी नहीं लगती है।
विनाश काल, विनाशकाल
७. नाम / भाग

अर्थ : एखादी गोष्ट, घटना इत्यादीचा अंतिम भाग.

उदाहरणे : ह्या पुस्तकाचा शेवट वाचल्यानंतरच तुम्ही एखाद्या निष्कर्षवर या.

समानार्थी : अंत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी घटना आदि का निष्पादनीय या अंतिम भाग।

इस पुस्तक का अंत पढ़ने के बाद ही आप किसी निष्कर्ष पर पहुँचेंगे।
अंत, अन्त, उपसंहार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.