पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेहेचाळीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : चाळीस अधिक सहा मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : तेवीस गुणिले दोनचा गुणाकार शेचाळीस होतो

समानार्थी : शेचाळीस, सेहेचाळीस

शेहेचाळीस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : चाळीस अधिक सहा.

उदाहरणे : मी गेली शेचाळीस वर्षे भारतात राहते आहे

समानार्थी : शेचाळीस, सेहेचाळीस

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.