पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शोक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शोक   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : एखादी प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा वियोगामुळे होणारे दुःख.

उदाहरणे : पंतप्रधानांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा शासकीय शोक जाहीर झाला.

समानार्थी : दुखवटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रिय व्यक्ति की मृत्यु या वियोग के कारण मन में होने वाला परम कष्ट।

राम के वनगमन पर पूरी अयोध्या नगरी शोक में डूब गई।
उनकी मृत्यु पर सभी गणमान्य लोगों ने अफ़सोस ज़ाहिर किया।
अंदोह, अन्दोह, अभिषंग, अभिषङ्ग, अवसाद, गम, गमी, ग़म, ग़मी, दुख, रंज, शोक, सोग

An emotion of great sadness associated with loss or bereavement.

He tried to express his sorrow at her loss.
sorrow
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : रडून दुःख प्रकट करण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : श्रीरामाच्या वनवासात जाण्याची बातमी ऐकून अयोध्यावासी विलाप करू लागली.

समानार्थी : आकांत, रडारड, विलाप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रोकर दुख प्रकट करने की क्रिया या भाव।

राम के वन गमन का समाचार सुनकर अयोध्या वासी विलाप करने लगे।
रोना-धोना, विलाप

A cry of sorrow and grief.

Their pitiful laments could be heard throughout the ward.
lament, lamentation, plaint, wail

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.