पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शोधून काढणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शोधून काढणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : माल इत्यादी शोधून सर्वांसमोर आणणे.

उदाहरणे : पोलीसांनी चोरीचा माल घरातून शोधून काढला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ढूँढ़कर सामने रखना।

पुलिस ने चोर के घर से चोरी के माल निकाले।
ढूँढ निकालना, ढूंढ निकालना, निकालना, बरामद करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.