अर्थ : श्रमाशी संबंधित एक सरकारी विभाग.
उदाहरणे :
श्रमविभागाने सर्वांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कबूल केले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
श्रम से संबंधित एक सरकारी विभाग।
श्रम विभाग ने सभी को रोज़ग़ार उपलब्ध कराने का वादा किया है।An administrative unit in government or business.
division