पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संकरज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संकरज   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : भिन्नभिन्न जातीय प्राणी किंवा वनस्पती यांच्या संकराने उत्पन्न झालेली नवीन जात किंवा वर्ग.

उदाहरणे : त्याने लागवड करून अनेक संकरज निर्माण केले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भिन्न-भिन्न जातियों या वर्गों के जन्तुओं या पौधों में संसर्ग कराने से उत्पन्न कोई उन्नत किस्म या कोई नई जाति या वर्ग।

कृषि वैज्ञानिक संकर बीजों को किसानों को दे रहे हैं।
दोगला, दोग़ला, संकर, सङ्कर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.