पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संकल्पना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संकल्पना   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : विशिष्ट गोष्टीपासून तर्काने वा विचाराने मिळणारी सामान्य वा अमूर्त कल्पना.

उदाहरणे : शाब्दबंधातला संच विशिष्ट संकल्पना दाखवतो.
हा कोश तुम्हाला विविध ज्ञानशास्त्रांतील संबोध समजून घेण्यास साहाय्य करेल.

समानार्थी : संबोध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशेष दृष्टान्त द्वारा ली गई या मिली हुई सामान्य वा अमूर्त कल्पना।

शब्दतंत्र का प्रत्येक सिनसेट एक विशिष्ट संकल्पना को दर्शता है।
संकल्पना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.