पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संघटनप्रमुख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या संघटनेचा प्रमुख व्यक्ती.

उदाहरणे : तेलंगण क्षेत्रातील सर्व मंत्र्यांनी काँग्रेस संघटनप्रमुखाकडे वेगळ्या तेलंगणाची मागणी केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी संगठन का सर्वश्रेष्ठ नेता या प्रधान व्यक्ति।

तेलंगाना क्षेत्र के सभी मंत्रियों ने काँग्रेस आलाकमान से पृथक तेलंगाना राज्य की माँग की।
आला कमान, आलाकमान

The highest leaders in an organization (e.g. the commander-in-chief and senior officers of the military).

high command, supreme headquarters

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.