पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संचय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संचय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम
    नाम / समूह

अर्थ : वस्तू इत्यादी एकत्र आणण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याच्याकडे दुर्मीळ पुस्तकांचा साठा आहे

समानार्थी : संग्रह, संभार, साठवण, साठा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.