पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संचारबंदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ : काही विशिष्ट प्रसंगी शांतता आणि सुव्यवस्था राखणे सोपे जावे म्हणून जनतेला सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास वा जमाव करण्यास काही कालावधीसाठी केलेली बंदी.

उदाहरणे : शहरातली संचारबंदी चार तासांसाठी शिथिल करण्यात आली आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.