अर्थ : क्रोध अनावर झालेला.
उदाहरणे :
संतप्त व्यक्ती आपली विवेक बुद्धी हरवून बसतो
समानार्थी : खवळलेला, तप्त, संतापलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो अत्यधिक क्रुद्ध हो।
मैं अति क्रुद्ध पिताजी का सामना नहीं करना चाहता था।Marked by extreme anger.
The enraged bull attached.