पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संतापलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संतापलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : क्रोध अनावर झालेला.

उदाहरणे : संतप्त व्यक्ती आपली विवेक बुद्धी हरवून बसतो

समानार्थी : खवळलेला, तप्त, संतप्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अत्यधिक क्रुद्ध हो।

मैं अति क्रुद्ध पिताजी का सामना नहीं करना चाहता था।
वह मेरी बात सुनकर अति क्रुद्ध हो गया।
अति क्रुद्ध, अत्युग्र, आग बबूला

Marked by extreme anger.

The enraged bull attached.
Furious about the accident.
A furious scowl.
Infuriated onlookers charged the police who were beating the boy.
Could not control the maddened crowd.
angered, enraged, furious, infuriated, maddened
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला राग आला आहे असा.

उदाहरणे : क्रुद्ध वाघाने शेळीवर झडप घातली

समानार्थी : कुपित, कोपायमान, कोपाविष्ट, क्रुद्ध, क्रोधायमान, रागावलेला, संतप्त

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.