पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संतुष्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संतुष्ट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : कोणत्याही गोष्टीची चिंता, अपेक्षा किंवा तक्रार नसल्यामुळे किंवा एखाद्या गोष्टीने समाधान असण्याचा भाव.

उदाहरणे : माझ्या कामाने आपण संतुष्ट झालात की नाही?

संतुष्ट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याची इच्छा पूर्ण झाली आहे असा.

उदाहरणे : मनाजोगी भिक्षा मिळाल्याने याचकाने तृप्त मनाने दात्याला दुवा दिला

समानार्थी : तुष्ट, तृप्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी इच्छा या वासना पूरी हो चुकी हो।

मनचाही भिक्षा पाकर साधु ने दाता को तृप्त मन से दुवाएँ दी।
अघाया हुआ, अनिच्छ, अयाचक, अयाच्य, आप्यायित, आसूदा, छकाछक, तारल, तुष्ट, तृप्त, तोषित, श्रांत, संतुष्ट, सन्तुष्ट

Satisfied or showing satisfaction with things as they are.

A contented smile.
content, contented

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.