पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संध्याकाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : दिवस व रात्र यांमधील संधिकाळ.

उदाहरणे : संध्याकाळ होताच तो घरातून बाहेर पडला..

समानार्थी : संध्या, सांजवेळ, सायंकाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समय जब दिन का अंत और रात का आरंभ होने को होता है।

शाम होते ही वह घर से निकल पड़ा।
अवसान, अस्तमनबेला, दिनावसान, दिवसविगम, दिवसांत, निशादि, निशामुख, वैकाल, शाम, संध्या, संध्याकाल, सरेशाम, साँझ, सायं, सायंकाल

The latter part of the day (the period of decreasing daylight from late afternoon until nightfall).

He enjoyed the evening light across the lake.
eve, even, evening, eventide
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : शेवटचा अथवा अंताचा काळ.

उदाहरणे : ही त्या साम्राज्याची संध्याकाळ होती.

समानार्थी : अंतःसमय, संध्या, संध्याकाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आखिरी या अंत समय।

यह मुगल साम्राज्य की संध्या थी।
शाम, संध्या, सांध्य काल, सायं काल

A later concluding time period.

It was the evening of the Roman Empire.
evening

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.