पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संपणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : एखादे काम पूर्ण होणे.

उदाहरणे : ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.

समानार्थी : निपटणे, मिटणे, समाप्त होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य आदि का पूर्ण होना।

लड़की की शादी अच्छे से निपट गई।
अंत होना, खतम होना, खत्म होना, ख़तम होना, ख़त्म होना, निपटना, निबटना, भुगतना, समाप्त होना

Come to a close.

The concert closed with a nocturne by Chopin.
close, conclude
२. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

अर्थ : वापर केल्याने वस्तूचे न राहणे.

उदाहरणे : तांब्यातले पाणी संपले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु के उपयोग से उसका न रहना।

बोतल का पानी खतम हो गया है।
खतम होना, खत्म होना, ख़तम होना, ख़त्म होना, समाप्त होना
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या प्रथेचा शेवट होणे.

उदाहरणे : समाजातून सतीप्रथा पूर्णपणे संपली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रथा का अंत होना।

आज समाज से सतीप्रथा पूर्णतः समाप्त हो गई है।
उठना, खतम होना, खत्म होना, ख़तम होना, ख़त्म होना, दूर होना, न रहना, समाप्त होना
४. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्याचे अस्तित्व न राहणे.

उदाहरणे : हळूहळू काही प्रजाती लुप्त होत आहेत.

समानार्थी : गायब होणे, लुप्त होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अस्तित्व में न रह जाना।

धीरे-धीरे जीवों की कई प्रजातियाँ विलुप्त हो रही हैं।
अदृश्य होना, काफ़ूर हो जाना, काफ़ूर होना, काफूर हो जाना, काफूर होना, ग़ायब होना, मिटना, लुप्त होना, विलुप्त होना

Become extinct.

Dinosaurs died out.
die off, die out
५. क्रियापद / घडणे

अर्थ : समाप्त होणे.

उदाहरणे : ह्या संस्थेतील आपले सभासदत्व संपले.

समानार्थी : समाप्त होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* निकल जाने देना।

इस संस्था से आपकी सदस्यता समाप्त हुई।
खतम होना, खत्म होना, ख़तम होना, ख़त्म होना, समाप्त होना

Let slip.

He lapsed his membership.
lapse
६. क्रियापद / घडणे

अर्थ : एखादे काम किंवा वस्तू इत्यादीचा अंत होणे.

उदाहरणे : हे काम पुढच्या महिन्यात संपेल.

समानार्थी : पूर्ण होणे, समाप्त होणे

७. क्रियापद / घडणे

अर्थ : वर्ष, महिना इत्यादीचे समाप्तीच्या दिशेने जाणे.

उदाहरणे : आता कृष्ण पक्ष संपेल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वर्ष, मास आदि का अंत की ओर होना या आना।

अब कृष्ण पक्ष उतर रहा है।
उतरना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.