पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संपवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संपवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादे काम इत्यादी पुरे करणे.

उदाहरणे : हे काम लवकर संपव.

समानार्थी : आटपणे, आटोपणे, आवरणे, उरकणे, निपटणे, निपटवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम या वस्तु आदि का अंत करना।

पहले यह काम खत्म करो।
उसने एक घंटे में दस किलोमीटर की दूरी तय की।
अमरीका ने वीसा का विवाद दूर किया।
किनारे लगाना, खतम करना, खत्म करना, ठिकाने लगाना, तय करना, तै करना, दूर करना, पचाना, पूरा करना, पूर्ण करना, समाप्त करना, हटाना
२. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : उध्वस्त करणे.

उदाहरणे : भूकंपाने अनेक गावे नष्ट केली.

समानार्थी : उध्वस्त करणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.