पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संपूर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संपूर्ण   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सुरवातीपासून शेवट पर्यंत.

उदाहरणे : आम्ही संपूर्ण चित्रपट पाहिला
त्याने आपल्या प्रवासाचा साद्यन्त वृत्तान्त लिहिला आहे

समानार्थी : अख्खा, पुरेपूर, पूर्ण, सबंध, साद्यन्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शुरू से अंत तक।

उसने इस घटना का पूरा विवरण पुलिस को बताया।
अप्रतीक, अविकल, अहीन, आद्यांत, आद्यान्त, आद्योपांत, पूरा, संपूर्ण, समग्र
२. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : काहीही न वगळता.

उदाहरणे : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला.
मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्‍यांना आनंद झाला.

समानार्थी : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सर्व, सारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जितना है वह सब।

इस गाँव की कुल आबादी कितनी होगी?
समूचे देश ने आवाज उठाई।
देश भर में खुशियाँ मनाई गईं।
अकत, अखिल, अवयवी, अशेष, कामिल, कुल, तमाम, निखिल, पूरा, पूरा का पूरा, पूर्ण, भर, मुसल्लम, विश्व, विश्वक, संपूर्ण, सकल, सब, समस्त, समूचा, सम्पूर्ण, सर्व, सारा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.