पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संभ्रमित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संभ्रमित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : भ्रमात पडलेला वा ज्याला भ्रम झाला आहे असा.

उदाहरणे : दोनाऐवजी तीन वाटा फुटलेल्या पाहून ती संभ्रमित झाली.
संभ्रमित व्यक्तीला निर्णय घेणे कठीण जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भ्रम में पड़ा हुआ या जिसे भ्रम हुआ हो।

वह भ्रमित व्यक्ति को राह दिखा रहा है।
भ्रांत मनुष्य को निर्णय लेने में कठिनाई होती है।
भ्रमित, भ्रांत, भ्रान्त

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.