अर्थ : फूल वा कळीतील बाहेरील हिरवा भाग.
उदाहरणे :
वेगवेगळ्या फूलात संवर्त वेगवेगळ्या आकआराचे असतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(botany) the whorl of sepals of a flower collectively forming the outer floral envelope or layer of the perianth enclosing and supporting the developing bud. Usually green.
calyxअर्थ : एक पौराणिक ऋषी.
उदाहरणे :
संवर्त हे अंगिरा ऋषींचे पुत्र होते.
समानार्थी : आँगिरस ऋषी, आंगिरस, संवर्त ऋषी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पौराणिक ऋषि।
संवर्त अँगिरा ऋषि के पुत्र थे।A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage