पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संसार थाटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संसार थाटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कुटुंबातील सर्वजण सुखात रहावे म्हणून घरात लागणारे सामान एकत्र करून व्यवस्थित लावणे.

उदाहरणे : लग्न करून त्याने अमेरिकेत आपला संसार थाटला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गृहस्थी की सब सामग्री इस प्रकार एकत्र करना कि कुटुम्ब के सब लोग सुख से रह सकें।

उसने शादी के बाद अमेरिका में अपना घर बसाया।
घर बसाना, संसार सजाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.