पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संस्कारात्मक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संस्कारात्मक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : संस्काराशी संबंधित किंवा संस्काराचा.

उदाहरणे : येथे संस्कारात्मक वातावरण मिळाले पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संस्कार से संबंधित या संस्कार का।

यहाँ बच्चों को संस्कारात्मक वातावरण मिलता है।
संस्कारात्मक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.