पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संस्कृती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संस्कृती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : ज्ञान, श्रद्धा, कला, नीतिमत्ता, कायदा, प्रथा आणि समाजाचा सदस्य या नात्याने मनुष्याने प्राप्त केलेल्या इतर कोणत्याही क्षमता व सवयी, आचार आणि विचार यांचा समावेश असणारी व्यवस्था.

उदाहरणे : भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति, जाति, राष्ट्र आदि की वे सब बातें जो उसके मन, रुचि,आचार-विचार, कला-कौशल और सभ्यता के क्षेत्र में बौद्धिक विकास की सूचक होती हैं।

विदेशी भी भारतीय संस्कृति का गुणगान गाते नहीं अघाते।
संस्कृति

All the knowledge and values shared by a society.

acculturation, culture
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखादी जात वा राष्ट्राच्या सगळ्या गोष्टी ज्यात त्याच्या सौजन्यतेचे तसेच शिक्षित व प्रगत होण्याचे सूचक आहे.

उदाहरणे : हडप्पा व मोहेंजोदडो हे भारतीय प्राचीन संस्कृतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

समानार्थी : नागरिकता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी जाति या राष्ट्र की वे सब बातें जो उसके सौजन्य तथा शिक्षित और उन्नत होने की सूचक होती हैं।

हड़प्पा और मोहनजोदड़ो भारत की प्राचीन सभ्यता के उत्कृष्ट उदाहरण हैं।
सभ्यता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.