पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संस्था शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संस्था   नाम

१. नाम / समूह

अर्थ : साहित्य,विज्ञान इत्यादींच्या उन्नतीसाठी स्थापन केलेला गट.

उदाहरणे : महाराष्ट्रात विज्ञानाच्या प्रसारासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साहित्य, विज्ञान, कला आदि की उन्नति के लिये स्थापित समाज।

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान शिक्षा के मामले में विश्व विख्यात हैं।
अधिष्ठान, इंस्टिट्यूट, प्रतिष्ठान, संस्था, संस्थान

An association organized to promote art or science or education.

institute
२. नाम / समूह

अर्थ : राजनैतिक वा सामाजिक जीवनाशी संबंधित नियमव्यवस्था.

उदाहरणे : विवाह ही हिंदू संस्कृतीतील महत्वाची सामाजिक संस्था आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजनीतिक या सामाजिक जीवन से संबंध रखने वाला कोई नियम या विधान।

हिंदू संस्कृति में विवाह एक धार्मिक संस्था है।
संस्था

A custom that for a long time has been an important feature of some group or society.

The institution of marriage.
The institution of slavery.
He had become an institution in the theater.
institution
३. नाम / समूह

अर्थ : एखादे काम करण्यासाठी माणसांनी बनवलेला गट.

उदाहरणे : ही संघटना बाल श्रमिकांच्या उद्धाराचे काम करते

समानार्थी : संघटना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों आदि का वह समूह जो एक साथ कोई काम करता हो।

राम एक गैरसरकारी संगठन का सदस्य है।
असोसीएशन, असोसीऐशन, एसोसिएशन, ऑर्गनाइजेशन, तनजीम, संगठन, संघटन, संस्था

A group of people who work together.

organisation, organization
४. नाम / समूह

अर्थ : शारीरिक वा नैसर्गिक रचनेतील एकमेकांशी निगडीत घटकांचा समूह.

उदाहरणे : माझी पचनसंस्था उत्तम आहे.

समानार्थी : प्रणाली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शारीरिक या प्राकृतिक रूप से अंगों से संबंधित समूह।

पाचन क्रिया में पाचन तंत्र सहायक होता है।
अंग समूह, तंत्र, तन्त्र

A group of physiologically or anatomically related organs or parts.

The body has a system of organs for digestion.
system

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.