अर्थ : उषःकालापासून सूर्योदयापर्यंताचा काळ.
उदाहरणे :
आम्ही रोज सकाळी फिरायला जातो.
समानार्थी : उषाःकाल, प्रभात, प्रातःकाल, प्रातःकाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दिन निकलने का समय।
सुबह होते ही किसान खेत की ओर चल दिया।The first light of day.
We got up before dawn.अर्थ : सुर्योदयानंतर साधारणतः सहा वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंतची वेळ.
उदाहरणे :
सकाळचा सगळा वेळ कामातच जातो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सूर्य निकलने से कुछ पहले से सूर्य निकलने के कुछ बाद तक का समय या चार-पाँच बजे से लेकर नौ-दस बजे तक का समय।
मुझे सुबह में बहुत सारे काम करने होते हैं।The time period between dawn and noon.
I spent the morning running errands.