पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सचिवालय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सचिवालय   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : राज्य अथवा एखादी मोठी संस्था ह्यांचे सचिव, मंत्री व विभागीय अधिकारी ह्यांचे मुख्य कार्यालय अथवा त्या कार्यालयाची इमारत.

उदाहरणे : ती सचिवालयात सचिव आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह भवन जिसमें किसी राज्य, प्रांतीय सरकार अथवा किसी बड़ी संस्था के सचिवों, मंत्रियों और विभागीय अधिकारियों के प्रधान कार्यालय हों।

अशोक सचिवालय में सचिव है।
सचिवालय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.