सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचे चारित्र्य चांगले आहे असा.
उदाहरणे : लोकांनी सच्छील उमेदवारांनाच मते द्यावीत
समानार्थी : चारित्र्यवान, चारित्र्यसंपन्न, शीलवंत, शीलवान, सच्चरित्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अच्छे चरित्र या चाल-चलनवाला।
Morally excellent.
स्थापित करा