सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : छिद्रे असलेला.
उदाहरणे : रोळी सछिद्र असल्याने त्यात तांदूळ धुणे सोपे पडते
समानार्थी : छिद्रमय, जाळीदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसमें छिद्र हो।
Full of pores or vessels or holes.
अर्थ : भोक असलेला.
उदाहरणे : स्पंज सछिद्र असल्याने पाणी शोषून घेतो
समानार्थी : छिद्रमय
जिसमें छिद्र या रंध्र हो।
स्थापित करा