पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सजातीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सजातीय   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एकाच जातीचा किंवा वर्गाचे लोक अथवा पदार्थ.

उदाहरणे : त्याने आपल्या सजातीयांना आणून या गावात स्थायिक केले.

समानार्थी : सजाति


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ही जाति या वर्ग के लोग।

उसने अपने सारे सजातियों को लाकर इस गाँव में बसा दिया।
सजाति, समजाति

One related by blood or origin. Especially on sharing an ancestor with another.

blood relation, blood relative, cognate, sib

सजातीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एकाच वर्गात सामावणारे.

उदाहरणे : वाघ आणि मांजर हे प्राणी मार्जारकुळातले सजातीय प्राणी आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ही जाति का।

अभी भी अधिकतर परिवारों में सजातीय विवाह को ही स्वीकार किया जाता है।
सजाति, सजातीय, सवर्ण

All of the same or similar kind or nature.

A close-knit homogeneous group.
homogeneous, homogenous

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.