पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सटरफटर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सटरफटर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लहान प्रमाणाचा किंवा कमी महत्त्वाचा असलेला.

उदाहरणे : फुटकळ वस्तूंवरच त्याचा अधिक खर्च होतो

समानार्थी : किरकोळ, फुटकर, फुटकळ, बारीकसारीक, लहानसहन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

थोक का उल्टा या थोड़ा-थोड़ा।

उसने दूकान से फुटकर सामान ख़रीदा।
खुदरा, फुटकर, फुटकल, रिटेल, रीटेल
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : सामान्य आणि छोटा असलेला.

उदाहरणे : तो बारीक-सारीक काम करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो.

समानार्थी : किरकोळ, छोटा-मोठा, फुटकळ, बारीक-सारीक, लहान-मोठा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बहुत खास या बड़ा न हो यानि साधारण और छोटा हो।

वह छोटा-मोटा काम करके अपने परिवार का पालन-पोषण करता है।
छोटा मोटा, छोटा-मोटा, छोटामोटा

Of minor importance.

A nickel-and-dime operation run out of a single rented room.
A small-time actor.
nickel-and-dime, small-time

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.