पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सतरंजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सतरंजी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बिछायतीचे जाड, रंगीबेरंगी, पट्टेदार कापड.

उदाहरणे : दालनात सर्वांना बसण्यासाठी सतरंजी अंथरली होती

समानार्थी : दरी, सत्रंजी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मोटे सूतों का बुना हुआ एक प्रकार का बिछौना।

भोजन करने के लिए हम लोग दरी पर बैठे।
दरी

रंग-बिरंगे सूतों से बनी हुई दरी।

गलियारे में शतरंजी बिछी हुई है।
शतरंजी

Floor covering consisting of a piece of thick heavy fabric (usually with nap or pile).

carpet, carpeting, rug
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बिछाइतीचे जाड, रंगीबेरंगी पट्टेदार कापड.

उदाहरणे : पाहुण्यांना बसण्यासाठी सतरंजी अंथरली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.