सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सावध वा दक्ष होऊन.
उदाहरणे : आज खेळाडूंनी सावधगिरीने खेळले पाहिजे. सावधगिरीने गाडी चालवा.
समानार्थी : सांभाळून, सावधगिरीने, सावधानतेने
स्थापित करा