पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सदन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सदन   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : राहण्यासाठी बांधलेली जागा.

उदाहरणे : माझे घर येथून फार लांब आहे.

समानार्थी : आलय, गृह, घर, निकेतन, वसतिस्थान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मनुष्यों द्वारा छाया हुआ वह स्थान, जो दीवारों से घेरकर रहने के लिए बनाया जाता है।

इस घर में पाँच कमरे हैं।
विधवा मंगला नारी निकेतन में रहती है।
अमा, अवसथ, अवस्थान, आगर, आगार, आयतन, आलय, आश्रय, केतन, गृह, गेह, घर, दम, धाम, निकेत, निकेतन, निलय, निषदन, पण, मकान, शाला, सदन, सराय

A dwelling that serves as living quarters for one or more families.

He has a house on Cape Cod.
She felt she had to get out of the house.
house
२. नाम / समूह

अर्थ : एखाद्या गोष्टीवर विचार करणारा, कायदा बनवणारी सभ व तीतील लोकांचा समूह.

उदाहरणे : भविष्यात जर त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळाले तर ते नक्कीच सरकार स्थापन करतील.

समानार्थी : सभागृह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय पर विचार करने या नियम, विधान आदि बनाने के लिए होने वाली सभा या उसमें उपस्थित होने वाले लोगों का समूह।

सदन यह बिल आज पास करने वाली है।
सदन

An official assembly having legislative powers.

A bicameral legislature has two houses.
house
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते असे बंदिस्त स्थान.

उदाहरणे : ते सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.

समानार्थी : प्रेक्षागृह, सभागृह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह भवन जिसमें बहुत से लोग दर्शक या प्रेक्षक के रूप में उपस्थित हो सकते हों।

नाट्य सदन दर्शकों से खचाखच भरा हुआ है।
सदन

A building where theatrical performances or motion-picture shows can be presented.

The house was full.
house, theater, theatre
४. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या विषयावर विचार करण्यासाठी अथवा नियम इत्यादी बनविण्यासाठी सभा ज्यात भरते असे बंदिस्त स्थान.

उदाहरणे : मंत्र्यांनी सदनात प्रवेश केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जिसमें किसी विषय पर विचार करने अथवा नियम, विधान आदि बनाने वाली सभा का अधिवेशन होता हो।

मंत्री जी सदन में अभी-अभी प्रवेश किए।
सदन
५. नाम / समूह

अर्थ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.

उदाहरणे : संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.

समानार्थी : प्रेक्षागार, प्रेक्षागृह, सभागृह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।

सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।
सदन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.