पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समचिकित्सा पद्धती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / प्रक्रिया

अर्थ : शरीरात रोगासारखी लक्षणे ज्या औषधांमुळे होतात, तिच औषधे कमी प्रमाणावर दिल्यास रोग बरा होतो ह्या तत्त्वावर आधारलेली चिकित्सा पद्धती.

उदाहरणे : हानेमान ह्यांनी होमिओपॅथीची सुरवात केली.

समानार्थी : होमिओपॅथी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तरह की पाश्चात्य चिकित्सा पद्धति जो इस सिद्धान्त पर आश्रित है कि जिन औषधों के प्रयोग से किसी स्वस्थ व्यक्ति के शरीर में किसी विशिष्ट रोग के लक्षण प्रकट होते हैं उन्हीं औषधों की बहुत सूक्ष्म मात्रा से वे रोग दूर भी होते हैं।

होमियोपैथी की शुरुआत डॉक्टर हैनीमैन ने की थी।
होमियोपैथी, होमियोपैथी चिकित्सा, होम्योपैथी, होम्योपैथी चिकित्सा

A method of treating disease with small amounts of remedies that, in large amounts in healthy people, produce symptoms similar to those being treated.

homeopathy, homoeopathy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.