अर्थ : क्षमतेने परिपूर्ण असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
आपल्या सामर्थ्यामुळेच हे काम होऊ शकले.
समानार्थी : क्षमता, ताकद, सामर्थ्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
क्षमता से पूर्ण होने की अवस्था या भाव।
आपकी ताक़त के कारण ही यह कार्य हो सका।