पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समशीतोष्ण कटिबंध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात साडे तेवीस अंश ते साडे सहासष्ट अंश ह्या अक्षांशादरम्यान असणारा पृथ्वीचा भाग.

उदाहरणे : समशीतोष्ण कटिबंधांत थंडी आणि उष्णता समसमान प्रमाणात असते.

समानार्थी : समोष्णता कटीबंध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी का वह भाग जो आर्कटिक सर्कल और कर्क रेखा या अंटार्कटिक सर्कल और मकर रेखा के बीच में पड़ता है।

समशीतोष्णकटिबंध में न तो अधिक सरदी पड़ती है और न ही अधिक गरमी।
समशीतोष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबन्ध, समशीतोष्ण-कटिबंध, समशीतोष्ण-कटिबन्ध, समशीतोष्णकटिबंध, समशीतोष्णकटिबन्ध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.