पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समस्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समस्या   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : ज्याची सोडवणूक करणे अवघड असते अशी प्रतिकूल परिस्थिती.

उदाहरणे : विकसित राष्ट्रांना मागासलेल्या देशांचे प्रश्न सोडवण्यात रस नाही.

समानार्थी : अडचण, अडीअडचण, प्रश्न


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह उलझनवाली विचारणीय बात जिसका निराकरण सहज में न हो सके।

बेरोज़गारी देश के सामने एक बहुत बड़ी समस्या है।
पहले इस समस्या को सुलझाइए।
उलझन, गुत्थी, प्रश्न, प्राब्लम, प्रॉब्लम, मसला, मुद्दा, समस्या

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.