पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समाधी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समाधी   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : ज्यात सर्व चित्तवृत्तींचा निरोध साधला जातो ते योगातील आठवे व शेवटचे अंग.

उदाहरणे : कीर्तन करताकरता तुकाराम महाराजांची समाधी लागत असे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योग साधन की चरमावस्था।

संत समाधि में लीन हैं।
ध्यानावस्था, प्रणिधान, समाधि
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जिथे एखाद्याचे (विशेषकर प्रसिद्ध व्यक्तीचे)मृत शरीर किंवा अस्थी इत्यादी पुरले आहेत ते ठिकाण.

उदाहरणे : राजघाट येथे गांधींची समाधी आहे.
संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे.

समानार्थी : समाधी स्थळ, समाधीस्थळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ किसी (विशेषकर प्रसिद्ध व्यक्ति) का मृत शरीर या अस्थियाँ आदि गाड़ी गई हों।

राजघाट में गाँधीजी की समाधि है।
समाधि, समाधि-स्थल

A burial vault (usually for some famous person).

monument, repository

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.